Real Stories, Real Struggles, Real Growth
Meet the Faces Behind Business Success
Presented By

Media Partner

Outdoor Media Partner

Television Partner


Subscribers
over the world
यशस्वी आणि सशक्त प्रतिभावंत, ज्यांना हा मंच प्राप्त झाला.
हे आहेत ते लोक जे आत्मविश्वास, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर स्वतःचं भविष्य घडवतात. स्वतःच्या हिमतीवर उभं राहून, संकटांना सामोरं जात नेतृत्त्वाची नवी व्याख्या करणारे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी केवळ स्वतःचं स्वप्न साकार केलं नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्याची धग देखील जपली. या व्यक्तींनी अपयशाच्या अंधारातून यशाचा प्रकाश शोधला आणि इतरांना देखील स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. हे आहेत खरे नेतृत्वकर्ते – जे स्वतःच्या कर्तृत्वाने नव्या शक्यतांना जन्म देतात आणि उद्योजकतेच्या जगात ठसा उमटवतात.
यशस्वी आणि सशक्त प्रतिभावंत, ज्यांना हा मंच प्राप्त झाला.
हे आहेत ते लोक जे आत्मविश्वास, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर स्वतःचं भविष्य घडवतात.
स्वतःच्या हिमतीवर उभं राहून, संकटांना सामोरं जात नेतृत्त्वाची नवी व्याख्या करणारे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
त्यांनी केवळ स्वतःचं स्वप्न साकार केलं नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्याची धग देखील जपली.
या व्यक्तींनी अपयशाच्या अंधारातून यशाचा प्रकाश शोधला आणि इतरांना देखील स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.
हे आहेत खरे नेतृत्वकर्ते – जे स्वतःच्या कर्तृत्वाने नव्या शक्यतांना जन्म देतात आणि उद्योजकतेच्या जगात ठसा उमटवतात.




भारताची सर्वात पहिली, व्यापक, समर्पक, प्रेरणादायी बिझनेस सिरीझ म्हणजेच "यशोस्तुते"
महाराष्ट्रातील तमाम मराठी उद्योजकांसाठी अतिशय प्रेरणादायी आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रतिभावंतांच्या आयुष्यातील खचखाळगे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या यशाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही घेऊन येत आहोत.
रिसील डॉट इन प्रस्तुत “यशोस्तुते सीजन ३”.

जिद्द आणि मेहनत ! जी घेऊन जाते तुम्हाला "यशोस्तुते" पर्यंत.
उद्योजकतेचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि भारतातील नवकल्पना, मेहनत व जिद्दीला मान्यता देणाऱ्या एका प्रेरणादायी चळवळीचा भाग बना. ही एक अशी समुदाय-चळवळ आहे जिथे प्रत्येक उद्योजकाचा प्रवास महत्त्वाचा आहे – मग तो छोटा व्यवसाय असो की मोठं स्टार्टअप. इथे अनुभवांची देवाणघेवाण होते, एकमेकांना प्रोत्साहन दिलं जातं आणि नव्या संधी तयार केल्या जातात. जुडा आपल्याच सारख्या लोकांबरोबर – जे स्वप्न बघतात, जोखीम घेतात आणि स्वतःचं यश स्वतः घडवतात. चला एकत्र येऊया, उद्योजकतेच्या या प्रवासाला सामर्थ्य देऊया आणि भारताच्या पुढील यशकथेचे भागीदार बनूया.
जिद्द आणि मेहनत ! जी घेऊन जाते तुम्हाला “यशोस्तुते” पर्यंत.
उद्योजकतेचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि भारतातील नवकल्पना, मेहनत व जिद्दीला मान्यता देणाऱ्या एका प्रेरणादायी चळवळीचा भाग बना.
ही एक अशी समुदाय-चळवळ आहे जिथे प्रत्येक उद्योजकाचा प्रवास महत्त्वाचा आहे – मग तो छोटा व्यवसाय असो की मोठं स्टार्टअप.
इथे अनुभवांची देवाणघेवाण होते, एकमेकांना प्रोत्साहन दिलं जातं आणि नव्या संधी तयार केल्या जातात.
आपल्यासारख्या लोकांबरोबर जुळा – जे स्वप्न बघतात, जोखीम घेतात आणि स्वतःचं यश स्वतः घडवतात.
चला एकत्र येऊया, उद्योजकतेच्या या प्रवासाला सामर्थ्य देऊया आणि भारताच्या पुढील यशकथेचे भागीदार बनूया.

Sudhir S. Pathade
Indian Film Producer,
Founder & CEO of Reseal.in

Upcoming Shows
“यशोस्तुते” सीझन ३ मध्ये येत आहेत आणखी प्रेरणादायी, उत्कट आणि नावीन्यपूर्ण भाग –
जिथे तुमच्या भेटीला येतील भारतातील यशस्वी उद्योजक, स्टार्टअप हिरोज, आणि परिवर्तन घडवणारी माणसं.
या सीझनमध्ये तुमचं यश तुमच्याच नजरेसमोर उलगडणार आहे.
प्रत्येक भाग हा प्रेरणेचा नवा अध्याय!
👉 पाहायला विसरू नका – यशोस्तुते सीझन ३, लवकरच तुमच्या समोर!

Meet Our Crew

Mr. Sudhir Pathade
Director & Producer

Prarthana Behere
Host

Sonalee Kulkarni
Host

Varsha Usgaonkar
Host

तुमच्या यशाची मुलाखत करूया मराठी कलाकारांसोबत, तर मंडळी वाट कसली बघायची आजच रेजिस्ट्रेशन करा.
चला नेऊया आपला उद्योग...... "NDTV मराठी" न्यूज या TV वर.
गाठूया एक नवे, मोठे शिखर – जेथे तुमच्या स्वप्नांना मिळेल आकाशाच्या पलिकडे झेप घेण्याची संधी.
तुमच्या मेहनतीने, कष्टाने आणि अथक प्रयत्नांनी सुरू केलेल्या या प्रवासाला आज आपण देऊया एक नवी ओळख, एक वेगळी उंची.
हा प्रवास केवळ व्यवसायाचा नाही, तर तुमच्या जिद्दीचा, आत्मविश्वासाचा आणि स्वप्नांवर ठेवलेल्या विश्वासाचा आहे.
तुमचं काम, तुमची कल्पकता आणि तुमचं धैर्य आता वेळ आली आहे जगासमोर मांडण्याची.
दाखवूया जगाला की तुमच्यात आहे तो खरा उद्योजक – जो अडचणींना संधी बनवतो आणि स्वतःचं यश स्वतः घडवतो.
यशोस्तुते हा मंच आहे तुमच्या कर्तृत्वाचा जल्लोष करण्याचा, तुमच्या प्रवासाला दिशा देणारा आणि तुमचं यश जगासमोर मांडणारा.
चला, आजपासूनच सुरू करूया ही यशाची नवी वाटचाल – अधिक व्यापक, अधिक उज्वल!
नेटवर्किंग
उद्योग क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार आणि तुमच्यासारख्या विचारधारेचे उद्योजक यांच्याशी संपर्कात येण्याची संधी – जे तुमच्या दृष्टिकोनाला उंचीवर नेण्यास आणि नव्या संधींचे दरवाजे उघडण्यास मदत करू शकतात. हे संबंध केवळ व्यावसायिक लाभापुरते मर्यादित नसतात, तर ते ज्ञान, प्रेरणा आणि सहकार्याच्या माध्यमातून तुमच्या यशाचा पाया अधिक मजबूत करतात. चला, एकत्र येऊन आपल्या स्वप्नांना मिळवून देऊ भक्कम साथ!
तंत्रज्ञान – डिजिटल यशाची गुरुकिल्ली
यशोस्तुतेच्या माध्यमातून जाणून घ्या तंत्रज्ञानामुळे उद्योग कसे बदलत आहेत. AI, स्टार्टअप्स, डिजिटल मार्केटिंगसारख्या ट्रेंड्समधून मिळवा नवीन संधी. यशस्वी टेक उद्योजकांची प्रेरणादायी उदाहरणं मार्गदर्शक तज्ज्ञांकडून थेट सल्ला ब्रँडसाठी सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन प्रसिद्धी नवे विचार, नवे तंत्र – यश तुमचं! आजच या तंत्रज्ञान प्रवासाचा भाग व्हा!
खऱ्या यशस्वी व्यक्तींना प्रत्यक्ष भेटा.
आमच्या कार्यक्रमांमध्ये आणि रेकॉर्डिंग्समध्ये तुम्हाला उद्योगजगतातील दिग्गजांबरोबर तसेच उदयोन्मुख स्टार्ससोबत खास संवाद साधण्याची संधी मिळते. ही एक अनोखी संधी आहे जिथे तुम्ही त्यांच्या अनुभवातून शिकू शकता, प्रेरणा घेऊ शकता आणि तुमच्या वाटचालीसाठी नवे मार्ग शोधू शकता. यशोस्तुतेचे कार्यक्रम म्हणजे यशस्वी प्रवासांच्या थेट कथा – ज्या तुमच्याही यशाला नवी दिशा देतील.
शिक्षण
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तज्ज्ञांकडून मिळवा मार्गदर्शन आणि अनुभवाचे मौल्यवान धडे. प्रत्येक भागात तुमच्या उद्योजकीय प्रवासाला दिशा देणारे महत्त्वाचे शिकवण्या, अनुभव आणि यशाचे सूत्रे सादर केली जातात. या अनुभवी तज्ज्ञांकडून तुम्हाला मिळतील उद्योगातील खरे मार्गदर्शक तत्व, जे तुमच्या निर्णयक्षमतेला बळ देतील आणि नव्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देतील. उद्योजकतेच्या वाटचालीत हे ज्ञान ठरेल तुमचं सामर्थ्य!
सोशल मीडिया
सेलिब्रिटीं खुद्द तुमची मुलाखत घेणार आहेत हे तुम्ही तुमच्या डिजिटल नेटवर्कच्या सामर्थ्याचा वापर करून तुमच्या ब्रँडच्या विस्तारात वापर करू शकता. यशोस्तुते च्या माध्यमातून सेलिब्रिटी सोबत तुमची मुलाखत घडवून आणली जाते त्यामुळे तुमच्या आवाजाला सर्व प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यासाठी मदत होते, जेणेकरून तुमची ओळख झपाट्याने वाढते. आमच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाचा प्रभाव वाढवू शकता आणि नव्या ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचू शकता.
ब्रँड ओळख
राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या प्रत्येक भागामुळे तुमच्या ब्रँडची ओळख आणि विश्वासार्हता देशभरात वाढेल. याशिवाय, या मालिकेबाबत विविध नामांकित वृत्तपत्रांमध्येही विस्तृत कव्हरेज मिळत आहे, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला आणि ब्रँडला अधिक प्रसार आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. हे सर्व तुमच्या ब्रँडसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह आधार निर्माण करतात, ज्यामुळे उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील. या राष्ट्रीय व्यासपीठाचा भाग होऊन तुम्ही केवळ तुमची ओळखच नव्हे तर तुमचा व्यवसायही पुढे नेऊ शकता.
यशोस्तुते सिझन २
यशोस्तुते सिझन २ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस. सोनाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात होस्ट म्हणून आपली भूमिका निभावली ज्यात त्यांनी अनेक उद्योजकीय प्रवाहाला नव्या अर्थाने समजून घेतले.
यशोस्तुते सिझन २ चे निर्देशन रिसिल चे फाउंडर श्री. सुधिर कुमार पठाडे यांनी केले.
जय महाराष्ट्र न्यूज या मराठी टीव्ही चॅनेल वरून हा कार्यक्रम प्रक्षेपित झाला व समाचार वाणी न्यूज हे या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते.
EP 01 | Vikas Hande
EP 02 | Leena Jadhav
EP 03 | Harshal Shinde
EP 04 | Bhagesh Kulkarni
यशोस्तुते सिझन १
यशोस्तुते सिझन १ सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस. मानसी नाईक यांनी होस्ट केला.
यशोस्तुते सिझन १ चे निर्देशन श्री. अमोल गोळे यांनी केले आणि लिखाण प्रकाश भागवत यांनी केले.
हा कार्यक्रम रिसिल डॉट इन च्या ऑफिसिअल युट्युब चॅनेल वरून प्रक्षेपित करण्यात आला.
EP 01 | DR. Prashant Telgad
EP 02 | Harish Sonawane & Krishna Karde
EP 03 | Darshana Navghare
EP 04 | Bhagesh Kulkarni
EP 01 | DR. Prashant Telgad
EP 02 | Harish Sonawane & Krishna Karde
EP 03 | Darshana Navghare
EP 04 | Bhagesh Kulkarni
यशोस्तुते सिझन १
यशोस्तुते सिझन १ सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस. मानसी नाईक यांनी होस्ट केला.
यशोस्तुते सिझन १ चे निर्देशन श्री. अमोल गोळे यांनी केले आणि लिखाण प्रकाश भागवत यांनी केले.
हा कार्यक्रम रिसिल डॉट इन च्या ऑफिसिअल युट्युब चॅनेल वरून प्रक्षेपित करण्यात आला.
wHY choose US
Real Impact. Real Growth. Real Recognition.
प्रसिद्ध सेलेब्रिटी मुलाखत
आपल्या व्यवसायाचा सन्मान "यशोस्तुते" मंचावर – महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्रींसोबत!
सेलेब्रिटीसोबत HD फोटो सेशन
प्रोफेशनल फोटोशूट, जे तुम्ही सोशल मीडिया, वेबसाईट्स व मार्केटिंगसाठी वापरू शकाल.
सेलेब्रिटीकडून प्रमाणपत्र वितरण
आपल्या ब्रँडला मिळणार अधिकृत मान्यता – एक स्मरणीय गौरव!

शोमध्ये सहभागी होण्यासाठी २ प्रवेश पास
एक तुमच्यासाठी आणि दुसरा तुमच्या मान्यवर पाहुण्यासाठी.
१००+ पोर्टल्सवर ब्रँड कव्हरेज
तुमच्या कंपनीसाठी व्यापक मीडिया व्हिजिबिलिटी आणि विश्वासार्हता.
NDTV न्यूज चॅनेलवर एपिसोड टेलिकास्ट
दर रविवारी तुमची कहाणी लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहचेल!
आमच्या या कार्यक्रमात
सामील व्हा !
आणि जाणून घ्या आपले विशेष फायदे !
"यशोस्तुते" आणि सेलिब्रिटी च्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहोचवा तुमचा आवाज आणि उद्योग जगापर्यंत.
तुम्ही नवीन उद्योजक असाल किंवा अनुभवी तज्ज्ञ – आमचा खास मेंबरशिप प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचा ब्रँड वाढवण्यासाठी, तुमची कहाणी शेअर करण्यासाठी आणि मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक अनोखी संधी देतो.
यशोस्तुते सोबत जुडा आणि तुमच्या यश प्रवासाला द्या राष्ट्रीय ओळख, व्यापक पोहोच आणि एक प्रेरणादायी मंच!







Become a Guest
Share Your Story. Inspire the Nation.
Do you have a powerful journey of grit, growth, and success? Yashostute invites entrepreneurs, creators, and changemakers to step into the spotlight and share their story with millions.

Send us your Success Stories

Reviewed by Experts

Join Us in the Studio
Some review from our listners


Synagrow Pvt Ltd
"यशोस्तुते कार्यक्रम खूपच प्रेरणादायी वाटला. ह्यातून नक्कीच मराठी उद्योजकांना आत्मविश्वास, स्फूर्ती आणि नवचेतना मिळेल. 'यशोस्तुते' टीमचे खरंच आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन!"

Hotel Shourya Wada
🏆 सन्मानाचे शब्द: "प्रत्येक एपिसोड नव्या प्रेरणेसह येतो. हे केवळ एक टॉक शो नाही, तर एक चळवळ आहे – मराठी उद्योजकतेची!"

K. K. Herbal Industry
‘यशोस्तुते’ हा कार्यक्रम म्हणजे मराठी उद्योजकांसाठी नवचैतन्याची जादू आहे. प्रत्येक भागातून आत्मविश्वास वाढतो आणि काहीतरी नवीन करून दाखवायची प्रेरणा मिळते."
we are all in numbers
Yashostute Season 3 is more than just a talk show – it’s a celebration of entrepreneurial journeys, captured with precision and passion. Here’s a quick look at the impact and format of our show
21 Episodes
Total Episodes 21 of 22 Minutes
30 min. Live Shooting
30 min Interview with Prominent Celebrity
Telecast
Each Episode will be 15 minutes long, & Telecast Will be a 7 Minutes.
NDTV Marathi
Every Sunday One Episode will be Telecast on NDTV Marathi.